Cyclone Biparjoy:150 किमी वेगाने गुजरातला धडकणार \'बिपरजॉय\' चक्रीवादळ, तिन्ही सेना दल पूर्णपणे सज्ज, 76 गाड्या रद्द

2023-06-15 33

150 किमी वेगाने चक्रीवादळ बिपरजॉय आज संध्याकाळी गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires